अश्लील फोटो व्हायरलप्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अश्लील फोटो व्हायरलप्रकरणी गुन्हा दाखल
अश्लील फोटो व्हायरलप्रकरणी गुन्हा दाखल

अश्लील फोटो व्हायरलप्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : अश्लील फोटो व्हायरल करीत धमकी दिल्याप्रकरणी सहा अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पीडित महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला शेअरचॅट हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन वापरत होत्या. अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांची अनेकांशी ओळख झाली. त्यांनतर महिलेचा मोबाईल नंबर शेअर झाला. दरम्यान, महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन अश्लील मॅसेज आले. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या नातेवाईकांचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत विचारणा केली असता आरोपींनी धमकी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top