‘सांस्कृतिक भवनाचे काम सुरू करावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सांस्कृतिक भवनाचे 
काम सुरू करावे’
‘सांस्कृतिक भवनाचे काम सुरू करावे’

‘सांस्कृतिक भवनाचे काम सुरू करावे’

sakal_logo
By

आकुर्डी, ता. २३ : आकुर्डीमधील खंडेराय भाजी मंडई जवळ असेलेल जुने कर संकलन ऑफिसच्या जागेवर मनपाच्या वतीने नवीन सांस्कृतिक भवन बांधण्यात येणार आहे. पण, अजून नवीन सांस्कृतिक भवन बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. बरेच वर्ष झाले जुने कर संकलन ऑफिसची इमारत बंद पडून आहे. नवीन सांस्कृतिक भवनचे बांधकाम कधी सुरू होणार याची विचारणा आकुर्डीमधील अनेक नागरिकांनी तसेच निखिल उमाकांत दळवी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग अधिकारी यांच्याकडे केली. परंतु, मनपाकडे या कामाकरिता तरतूद नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

‘‘आकुर्डी येथील जागेवर सांस्कृतिक भवन बांधण्याच्या कामाला चालना मिळण्याकरिता सांस्कृतिक भवनाचे काम सुरू करण्यात आर्थिक तरतूद द्यावी, या सांस्कृतिक भवनाचे काम लवकरात लवकर सुरू करावे.

- निखिल दळवी
- संस्थापक/अध्यक्ष, विठ्ठल प्रतिष्ठान

Web Title: Todays Latest Marathi News Akr22b00279 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..