पोपट सावंत यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोपट सावंत यांची निवड
पोपट सावंत यांची निवड

पोपट सावंत यांची निवड

sakal_logo
By

बेबडओहळ, ता. २९ : ऊर्से येथील पोपट सावंत यांची तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षाच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किशोर सातकर यांनी दिले. यावेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके आदी उपस्थित होते.

फोटो : पोपट सावंत

Web Title: Todays Latest Marathi News Bbd22b01134 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top