Sat, April 1, 2023

गंगाराम कारके यांचे निधन
गंगाराम कारके यांचे निधन
Published on : 7 February 2023, 9:12 am
उर्से : येथील पै. गंगाराम गजानन कारके (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक सुनील कारके, अनिल कारके यांचे ते वडील होते. तळेगावचे माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांचे बंधू, तर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष,प्रसिद्ध उद्योजक
रामदास काकडे यांचे ते सासरे होत.