बजरंग औताडे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बजरंग औताडे यांचे निधन
बजरंग औताडे यांचे निधन

बजरंग औताडे यांचे निधन

sakal_logo
By

ऊर्से : डोणे येथील बजरंग औताडे यांचे निधन झाले. सांप्रदायिक क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. एकता प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब घारे यांचे ते काका होत.