माती वाचवा चळवळ सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माती वाचवा चळवळ सुरू
माती वाचवा चळवळ सुरू

माती वाचवा चळवळ सुरू

sakal_logo
By

भोसरी, ता. ७ ः दर्शन अकॅडमीद्वारे ‘माती वाचवा’ चळवळ पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. या विषयी भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील विविध शाळेत कार्यशाळा घेण्यात येत आहेत. माती वाचवा चळवळीनिमित्त दर्शन अकॅडमीद्वारे प्रधानमंत्री यांना पत्रेही लिहिण्यात आली. कार्यक्रमात साधना पांडे, रंगोली सक्सेना, आदींसह अकॅडमीचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00630 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top