अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

sakal_logo
By

भोसरी, ता. ३१ : येथील इंद्रायणीनगर पेठ क्रमांक दोनमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पेढे वाटून व त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकत साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक संजय वाबळे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. लघुउद्योजक प्रतापराव मोहिते, विठ्ठल माने, संजय करगळ, चंद्रकांत नाणेकर, संजय भोसले, अशोक मोरे, श्रीकृष्ण म्हेत्रे, उदय येळे आदींनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आबा रूपनवर, बापू मदने, सचिन बरकडे, मोहन सोनार, दयानंद कोटमाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00663 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top