भोसरी स्वातंत्र्य दिन बातमी जोड दिघी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरी स्वातंत्र्य दिन बातमी जोड दिघी
भोसरी स्वातंत्र्य दिन बातमी जोड दिघी

भोसरी स्वातंत्र्य दिन बातमी जोड दिघी

sakal_logo
By

सुमीत शेळके यांचा सत्कार

भोसरी, ता. १६ ः दिघीतील नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड पूर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक हभप दत्तात्रेय गायकवाड यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, संचालिका उषा वाळके, सुनीता डोळस, मंगल घुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक गोडसे गुरुजी होते. राष्ट्रीय सब ज्युनिअर रोइंग स्पर्धेतील रजत पदक विजेते सुमीत शेळके यांचा सत्कार झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00721 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..