आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

- लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड व डॉ. साबळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, भोसरी आयोजित : तेजोमय रंगोली-दीपसंध्या : गायक - डॉ. अनघा काळे (राजवाडे), संजय मरळ : निवेदिका - स्वाती मोडक : स्थळ - डॉ. साबळे सूपरस्पेशालिटी हॉस्पिटल टेरेस, शितलबागजवळ, भोसरी : सायं. ५