देहूत नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडूनच रस्त्यावर कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूत नगर पंचायत 
कर्मचाऱ्यांकडूनच रस्त्यावर कचरा
देहूत नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडूनच रस्त्यावर कचरा

देहूत नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडूनच रस्त्यावर कचरा

sakal_logo
By

देहू, ता. ९ : देहू नगर पंचायतच्या हद्दीतील गोळा केलेला कचरा नगर पंचायतीचे कर्मचारी रस्त्यावर दररोज टाकत आहेत. त्यामुळे रिंगरोडला कचरा आहे. देहू नगरपंचायतने कचरा जमा करण्यासाठी खासगी ठेकेदार नेमले आहेत. लाखो रुपये खर्च करूनही कचरा रस्त्यावर आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य असून वाहतुकीस अडथळा होत आहे.