इंदोरीत शंभर टक्के निकालाची परंपरा कामय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदोरीत शंभर टक्के
निकालाची परंपरा कामय
इंदोरीत शंभर टक्के निकालाची परंपरा कामय

इंदोरीत शंभर टक्के निकालाची परंपरा कामय

sakal_logo
By

इंदोरी ः येथील प्रगती विद्यामंदिर व आ. ना. काशीद पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयात वाणिज्य शाखा असून २३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेले सर्वच २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयात रणवीर राठोड प्रथम (७५.८३ टक्के) आला असून, अमृता सपकाळ द्वितीय (७१) तर सानिया शेख तृतीय (६७.१७) क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे यांनी प्राचार्य चंद्रकांत धनवे, पर्यवेक्षक सुदाम वाळूंज, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख स्वेता मोहिते आणि शिक्षकवृंदांचे तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01194 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top