इंदोरीत साकारली ‘पंढरीची वारी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदोरीत साकारली
‘पंढरीची वारी’
इंदोरीत साकारली ‘पंढरीची वारी’

इंदोरीत साकारली ‘पंढरीची वारी’

sakal_logo
By

इंदोरी, ता. ७ ः येथील साईनगरमधील (इंदोरी) नेहल गायकवाड यांनी आपल्या घरगुती गणपतीसमोर ‘पंढरीची वारी’ हा आकर्षक हलता देखावा सादर केला आहे. गावातील
सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी देखावे सादर न केल्याने पंढरीची वारी हा हलता देखावा पाहण्यासाठी परिसरातील लोकांची गर्दी होत आहे. लहान - मोठ्या २० मूर्तींच्या माध्यमातून हा आकर्षक हलता देखावा सादर केलेला आहे. देखाव्याची संकल्पना संतूर गायकवाड यांची असून
मूर्ती बनविण्यासाठी कापड व कापूस या मुख्य साहित्याचा अधिक वापर केलेला आहे.
----------------------------------
01889०

Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01257 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..