न्यायाधीश संजय देशमुख यांची थोरल्या पादुका मंदिरास भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायाधीश संजय देशमुख यांची थोरल्या पादुका मंदिरास भेट
न्यायाधीश संजय देशमुख यांची थोरल्या पादुका मंदिरास भेट

न्यायाधीश संजय देशमुख यांची थोरल्या पादुका मंदिरास भेट

sakal_logo
By

पिंपरी,ता. ३० : आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरास पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांच्या हस्ते न्यायाधीश देशमुख, सहधर्मादाय आयुक्त सुधीर कुमार बुक्के, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे यांचा सत्कार करण्यात आला. देशमुख यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00777 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..