संकल्प सोशल फाउंडेशनतर्फे किवळेत नेत्र तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकल्प सोशल फाउंडेशनतर्फे
किवळेत नेत्र तपासणी शिबिर
संकल्प सोशल फाउंडेशनतर्फे किवळेत नेत्र तपासणी शिबिर

संकल्प सोशल फाउंडेशनतर्फे किवळेत नेत्र तपासणी शिबिर

sakal_logo
By

किवळे, ता. २५ : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त किवळेतील संकल्प सोशल फाउंडेशनमार्फत झालेल्या तीन दिवसीय नेत्रतपासणी शिबिराचा अकराशे नागरिकांनी घेतला लाभ घेतला. संकल्प सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष बापू कातळे यांच्या पुढाकाराने हे शिबिर झाले. विकासनगर, साईनगर, मुकाई चौक किवळे येथे झालेल्या या तीन दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबिरासाठी किवळे, विकासनगर, रावेत, मामुर्डी, साईनगर येथून आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिबिरात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिला, असे बापू कातळे यांनी सांगितले.

kiw24004p1p2 :

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00819 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top