किन्हईमध्ये आज मूर्तींची प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किन्हईमध्ये आज
मूर्तींची प्रतिष्ठापना
किन्हईमध्ये आज मूर्तींची प्रतिष्ठापना

किन्हईमध्ये आज मूर्तींची प्रतिष्ठापना

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : किन्हई गावातील महादेव मंदिरामध्ये महादेव, पार्वती आणि नंदी या मूर्तींची प्रतिष्ठापना
उद्या (ता. ७) करण्यात येणार आहे. यानिमित्ताने होम-हवन तसेच अन्य धार्मिक विधी होणार आहेत. ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक व पवना सहकारी बँकेचे संचालक गणेश पिंजण तसेच सुहास पिंजण, सतीश पिंजण यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00839 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..