वाचकपत्र राऊतनगरला उघड्या डीपीमुळे धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचकपत्र 
राऊतनगरला उघड्या डीपीमुळे धोका
वाचकपत्र राऊतनगरला उघड्या डीपीमुळे धोका

वाचकपत्र राऊतनगरला उघड्या डीपीमुळे धोका

sakal_logo
By

मामुर्डी भागातील राऊतनगर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रान्सफार्मरवरील डीपी बॉक्स गेल्या काही दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. असे चित्र परिसरात ठीक ठिकाणच्या ट्रान्सफार्मरवरील डीपी बॉक्सबाबत असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व डीपींचे सर्वेक्षण करून, डीपी बॉक्सला कुलुपे लावावीत.
अतुल दत्तात्रय राऊत, राऊतनगर, मामुर्डी

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00879 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..