निर्गुण बोडके यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्गुण बोडके यांचे निधन
निर्गुण बोडके यांचे निधन

निर्गुण बोडके यांचे निधन

sakal_logo
By

निर्गुण बोडके यांचे निधन

किवळे,ता.४ : गहुंजे येथील शेतकरी कुटूंबातील निर्गुण निवृत्ती बोडके (वय ६० वर्षे) यांचे सोमवारी निधन झाले.
निर्गुण बोडके हे घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठानचे गेली २५ वर्षे सचिव तर विद्यमान विश्वस्त होते. त्यांच्या मागे एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांचे ते दाजी होत. तर गहुंजेच्या माजी सरपंच सुमन बोडके यांचे ते पती तर माजी सरपंच शीतल बोडके यांचे ते सासरे होत.