योगेश दांगट यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगेश दांगट यांचे निधन
योगेश दांगट यांचे निधन

योगेश दांगट यांचे निधन

sakal_logo
By

किवळे, ता.१३ : विकासनगर किवळे येथील शेतकरी कुटुंबातील योगेश उर्फ बबलू रामदास दांगट पाटील (वय ४४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (ता.१३) निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन पुतणे, आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. किवळे-रावेत विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष रामदास दांगट यांचे ते चिरंजीव तर उद्योजक रोहिदास दांगट यांचे ते धाकटे बंधू होत.