रावेतला विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावेतला विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण
रावेतला विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण

रावेतला विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण

sakal_logo
By

किवळे, ता. १३ : रावेत येथील दीपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशनच्या वतीने चंद्रभागा कॉर्नरला झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी खेळ रंगला पैठणीचा, संगीत खुर्ची, गरबा व दांडिया, फॅन्सी ड्रेस आणि नृत्य स्पर्धेतील मयूरी बोरले, सुवर्णा दिघे, स्वाती शिंदे, रुचिरा जाधव, स्नेहल चौधरी, मोना मराठे, प्रेमलता नाईक, अनिल लांगे तसेच शाखी महाजन, ऋग्वेद सांळुखे, आरोही बाबर, आभा पाटील यांना समूर्तीचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.
बालजत्रा व खाऊ गल्लीत नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी बाळासाहेब बांगर, विजय पानसरे यांनी सूत्रसंचालन केले, अशी माहिती निमंत्रक दीपक भोंडवे, संतोष भोंडवे यांनी दिली.