हनुमंतराव भेगडे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनुमंतराव भेगडे यांचे निधन
हनुमंतराव भेगडे यांचे निधन

हनुमंतराव भेगडे यांचे निधन

sakal_logo
By

किवळे : शेलारवाडी येथील वारकरी व शेतकरी कुटुंबातील हनुमंतराव जयवंतराव भेगडे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सीताराम आणि सोमनाथ भेगडे यांचे ते वडील तर गुरुदास आणि नीलेश भेगडे यांचे ते चुलते होत. माजी नगरसेवक बाळासाहेब तरस यांचे ते मामा होत.

हनुमंतराव भेगडे