किवळेतील किल्ले बनवा स्पर्धेत आयुषच्या मल्हारगडने प्रथम क्रमांक पटकाविला . | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किवळेतील किल्ले बनवा स्पर्धेत आयुषच्या मल्हारगडने प्रथम क्रमांक पटकाविला .
किवळेतील किल्ले बनवा स्पर्धेत आयुषच्या मल्हारगडने प्रथम क्रमांक पटकाविला .

किवळेतील किल्ले बनवा स्पर्धेत आयुषच्या मल्हारगडने प्रथम क्रमांक पटकाविला .

sakal_logo
By

किवळे, ता. ८: किवळेतील संकल्प सोशल फाउंडेशन व बापू दिनकर कातळे आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धा बक्षिस वितरण उत्साहात पार पडले. किवळेतील आयुष धुमाळच्या मल्हारगडने प्रथम क्रमांक मिळविला. कातळे वस्ती येथे झालेल्या या कार्यक्रमास गौतम गायकवाड, बाळासाहेब विष्णू तरस, अंकुश तरस, सुधीर साळुंके, भावेश दांगट, संतोष तरस, तुषार तरस, निलेश साळुंखे, रवींद्र मळेकर, रामहरी टिळेकर, डॉ. मधुकर(सर)धाइंजे, प्रल्हाद खरात, नवनाथ खरात, नवनाथ तरस, कैलास सोनवणे, समीर कातळे, बाळकृष्ण कातळे, सुनील कांबळे, राजू शेंदुरकर, कलश सोनवणे, उदय रामटेके, घोरपडे साहेब, राजू आगळे, जनार्दन वायदंडे, साळवी साहेब, नितीन भोसले, विशाल जोंधळे, सुभाष वायदंडे, निरपळ साहेब, ज्ञानेश्वर कुदळे, बाळासाहेब शांताराम तरस, माजी उपसरपंच दिनकर प्रतिष्ठानचे सदस्य व ज्येष्ठ नागरिक संघ विकासनगर, नागसेना मित्र मंडळ साईनगर, तसेच छोटे बालमित्र व सहकारी मित्र मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल :
लहान गट
प्रथम क्रमांक : आयुष धुमाळ - किवळे मल्हारगड
द्वितीय : वरद कातळे - कातळे वस्ती नाद सह्याद्री ग्रुप किवळे,तृतीय : अवधूत विश्वनाथ राऊत (मामुर्डी ),
उत्कृष्ट रेखीव किल्ला - तन्मय कातळे, सुरज काळेल साळुंखे वस्ती.
रामगड किल्ला : शिवराज प्रकाश आमले,रायगड किल्ला - यश भांगरे, मल्हार गड -निरवाना सोसायटी,शिवशक्ती मित्र मंडळ .
मोठा गट
प्रथम- मायटी युथ क्लब मामुर्डी,द्वितीय संकेत राम तरस किवळे,तृतीय - खत्री ग्रुप आदर्शनगर किवळे.
फोटो ओळ : kiw8001p1 : कातळेवस्ती किवळे,किवळेतील किल्ले बनवा स्पर्धेत आयुष धुमाळच्या मल्हारगडने प्रथम क्रमांक पटकाविला .