काशिनाथ भोंडवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काशिनाथ भोंडवे
काशिनाथ भोंडवे

काशिनाथ भोंडवे

sakal_logo
By

किवळे,ता. २१ : रावेतचे माजी सरपंच काशिनाथ ज्ञानदेव भोंडवे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील भोंडवे यांचे ते वडील होत.