प्रकाश पिंजण यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश पिंजण यांचे निधन
प्रकाश पिंजण यांचे निधन

प्रकाश पिंजण यांचे निधन

sakal_logo
By

किवळे, ता. २८ : किन्हई येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रामचंद्र पिंजण (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे. पवना बँकेचे संचालक गणेश पिंजण, उद्योजक सतीश पिंजण, सुहास पिंजण यांचे ते चुलते होत. तसेच टाटा मोटर्समधील अधिकारी धनंजय पिंजण हे त्यांचे पुत्र होत.

फोटो ः 02032