दंत तपासणी शिबिरास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दंत तपासणी शिबिरास प्रतिसाद
दंत तपासणी शिबिरास प्रतिसाद

दंत तपासणी शिबिरास प्रतिसाद

sakal_logo
By

किवळे, ता. ४ : बाल दिनाचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास प्रकल्प हवेली मार्फत रावेत व भोंडवेस्थळ येथील अंगणवाडी केंद्रात झालेल्या बालकांच्या दंत तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दंतरोग तज्ञ डॉ. सुप्रिया म्हस्के यांनी बालकांची दंत तपासणी केली व दातांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. बालविकास प्रकल्प अधिकारी अक्षदा शिंदे यांनी वीर बाल दिवसाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका शोभा आव्हाड यांनी केले. अंगणवाडी सेविका शोभना हैलकर, सुवर्णा वायदंडे, पूजा जाधव, नंदा जाधव यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.