सामाजिक संस्थांना जवानांकडून मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक संस्थांना
जवानांकडून मदत
सामाजिक संस्थांना जवानांकडून मदत

सामाजिक संस्थांना जवानांकडून मदत

sakal_logo
By

किवळे, ता. ५ : सावली निवारा केंद्र, माई बाल भवन अंध मुलींचा आश्रम आणि किनारा वृद्धाश्रमात लष्करी जवानांकडून जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली आहे. यासाठी औंध आर्मी कॅम्प येथील आर्मी सुभेदार मोहन करांडे व सुभेदार मेजर दत्ता डांगे, राम लोमटे, सचिन खोलंबे, संदीप पवार, शेखर बोथु यांनी पुढाकार घेतला. गौतम थोरात, मधुकर इंगळे, प्रीती वैद्य उपस्थित होते.