कामशेत परिसरात वारंवार बत्तीगूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामशेत परिसरात वारंवार बत्तीगूल
कामशेत परिसरात वारंवार बत्तीगूल

कामशेत परिसरात वारंवार बत्तीगूल

sakal_logo
By

कामशेत, ता. २७ ः पावसाळ्यात नाणे मावळात वीज पुरवठा खंडित होणे, ही नवीन बाब नाही. परंतु वीज, वारा व पाऊस हे काहीही नसताना दररोज आठ-दहा तास वीज नसते. याशिवाय रात्रीच्या वेळी वीज ये-जा करते. त्यातून विजेची उपकरणे बिघडण्याची प्रकरणे वाढू लागली आहेत. कामशेतसह परिसरातील विद्यार्थी, दुकानदार, हॉटेलमालक, कॉम्पुटर क्लासेस, डॉक्टर तसेच सर्वसामान्य नागरिक त्रासलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कामशेतमधील व्यापारी हैराण झाले आहेत. पाऊस, वारा आदी नैसर्गिक आपत्ती काहीही नसताना महावितरण रोज वीज का घालवत आहेत, हा नागरिकांना प्रश्न पडत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00353 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..