पंडित नेहरू विद्यालयात शालेय गणवेशाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंडित नेहरू विद्यालयात
शालेय गणवेशाचे वाटप
पंडित नेहरू विद्यालयात शालेय गणवेशाचे वाटप

पंडित नेहरू विद्यालयात शालेय गणवेशाचे वाटप

sakal_logo
By

कामशेत, ता. ११ ः पंडित नेहरू विद्यालयातील गरजू, अनाथ व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

विद्यालयातील गरीब विद्यार्थी सहायता निधी व एसकेएफ कंपनी चिंचवडचे व्यवस्थापक मंदार पारगी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील ३६ होतकरू मुलामुलींना मंदार पारगी यांच्या माध्यमातून शालेय गणवेश देण्यात आले. यावेळी प्राचार्य अजिनाथ ओगले, संगीता वाडेकर, जयश्री ओझर्डे, धनश्री साबळे, अनुराधा वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रेय गायकवाड यांनी, तर आभार मनीषा सुपेकर यांनी केले.
--------------------

कामशेत ः गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करताना मान्यवर.

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00370 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..