कामशेतमध्ये निषेध मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामशेतमध्ये 
निषेध मोर्चा
कामशेतमध्ये निषेध मोर्चा

कामशेतमध्ये निषेध मोर्चा

sakal_logo
By

कामशेत, ता. ४ ः पवन मावळातील कोथुर्णे गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केला. या घटनेचा निषेध म्हणून कामशेतची संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दरम्यान,
या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीच्या हेतूने व चिमुकलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी कामशेत व्यापारी संघटना व सर्व राजकीय पक्ष व नागरिक यांच्यावतीने नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. यावेळी कामशेत शहर व नाणे मावळातील असंख्य नागरिक कामशेतच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले. यावेळी प्रत्येक नागरिकाची आरोपीविरुद्ध संतप्त भावना होती.


फोटोः 00889

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00390 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..