आक्षेपार्ह टिके प्रकरणी तक्रार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आक्षेपार्ह टिके प्रकरणी तक्रार दाखल
आक्षेपार्ह टिके प्रकरणी तक्रार दाखल

आक्षेपार्ह टिके प्रकरणी तक्रार दाखल

sakal_logo
By

कामशेत, ता. १४ ः स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याविरोधात हिंदू उत्सव समितीच्या वतीने कामशेत पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
सोशल मीडिया ट्विटर वरील अनुज पाठक नावाने अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीकडून स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर तसेच हिंदू धर्म, हिंदुत्व वर सतत आक्षेपार्ह टिप्पणी होते. सदर व्यक्तीवर कारवाई व्हावी यासाठी हिंदू समिती कामशेत शहराच्या वतीने कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगताप यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अर्जुन शिंदे, अभिमन्यू शिंदे, प्रवीण शिंदे, समीर भोसले, तुषार पवार, सनी टकले, कमलेश तारू, रमेश परते आदी हिंदू उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00421 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..