बबाबाई भानुसघरे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बबाबाई भानुसघरे यांचे निधन
बबाबाई भानुसघरे यांचे निधन

बबाबाई भानुसघरे यांचे निधन

sakal_logo
By

लोणावळा, ता. २८ ः शिलाटणे येथील वारकरी संप्रदायातील श्रीमती बबाबाई तुकाराम भानुसघरे (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे सात मुले व एक मुलगी असा परिवार आहे. कार्ला विकास कार्यकारी सोसायटी व मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी भानुसघरे, शिलाटणेचे माजी सरपंच मधुकर भानुसघरे, मावळ सचिव संघटनेचे अध्यक्ष व माजी सरपंच गणपतराव भानुसघरे यांच्या त्या मातु:श्री होत.


LON22B01677
बबाबाई भानुसघरे

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01360 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top