एकवीरा देवी गडावर झाड कोसळून वाहनांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकवीरा देवी गडावर झाड कोसळून वाहनांचे नुकसान
एकवीरा देवी गडावर झाड कोसळून वाहनांचे नुकसान

एकवीरा देवी गडावर झाड कोसळून वाहनांचे नुकसान

sakal_logo
By

लोणावळा, ता. ७ : वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकवीरा देवी गडावर वनविभागाच्या वाहनतळावर शुक्रवारी निलगिरीचे मोठे झाड कोसळले, त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झालेली नाही.

आई एकविरादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी वाहनतळावर लावलेल्या तीन चारचाकी गाड्यांवर निलगिरीचे झाड कोसळले. यामध्ये तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली, त्यावेळी वाहनांमध्ये कोणी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पार्किंगचे पैसे वसूल करणार, मात्र अशा दुर्घटनेस जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिक व मनविसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी उपस्थित केला.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01369 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top