पर्यटकांसाठीचे माहितीदर्शक फलक आडवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांसाठीचे माहितीदर्शक फलक आडवे
पर्यटकांसाठीचे माहितीदर्शक फलक आडवे

पर्यटकांसाठीचे माहितीदर्शक फलक आडवे

sakal_logo
By

लोणावळा : पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. पर्यटकांना परिसराची व नियमांची माहिती व्हावी यासाठी येथील लोणावळा धरणाशेजारील सहारा पुलावर दुतर्फा लोणावळा पोलिसांच्या वतीने माहिती दर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र यापैकी बहुतांश फलक हे आडवे झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01465 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..