राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हिंदू समितीच्या वतीने निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा 
हिंदू समितीच्या वतीने निषेध
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हिंदू समितीच्या वतीने निषेध

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हिंदू समितीच्या वतीने निषेध

sakal_logo
By

लोणावळा, ता. २१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा हिंदू समिती लोणावळा मावळ ग्रामीण यांच्या वतीने निषेध केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन झाले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, किरण गायकवाड, संजय गायकवाड, संतोष राऊत, धनंजय काळोखे, अविनाश ढमढेरे, चंद्रकांत गाडे, उमेश तारे, भरत भरणे, दीपक कांबळे, सुनील गायकवाड, रमेश मते, रूपेश नांदवटे, अमित भोसले, गणेश रौंधळ, मारुती खोले, सुनील इंगुळकर, विशाल पाठारे, श्याम बाबू वाल्मीकी, रिकी मते, सुभाष राशीनकर, बाळू गाडे, संतोष दहिभाते, नंदकुमार जायगुडे आदी उपस्थित होते.