पळस फुलांचा रंगोत्सव सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पळस फुलांचा रंगोत्सव सुरु
पळस फुलांचा रंगोत्सव सुरु

पळस फुलांचा रंगोत्सव सुरु

sakal_logo
By

पळस फुलांचा रंगोत्सव

कांब्रे, नाणे मावळ ः शिशिर ऋतू सरत असून, वसंत बहरायला सुरवात झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी डोळ्यांना सुखावणारी पळसाची फुलं रंग उधळताना दिसत आहेत.
फोटो ः 02270