नागेश्वर कॉलनी परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागेश्वर कॉलनी परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी
नागेश्वर कॉलनी परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी

नागेश्वर कॉलनी परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी

sakal_logo
By

मोशी, ता. १३ : पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या नागेश्वर कॉलनी या परिसरात ‘येथे कचरा टाकून नये’ असा महापालिकेने सूचना फलक लावलेला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील काही नागरिक या नाम फलकाखालीच आपल्या घरातील कचरा आणून टाकत आहेत.
या कचऱ्याची परिसरात मोठी दुर्गंधी सुटली असून महामार्गालगतच हा कचरा पडलेला आहे. त्यामुळे जवळून जाणाऱ्या पादचारी नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. येथील कचरा उचलण्याबरोबरच या कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पुणे नाशिक महामार्ग, मोशी : येथील नागेश्वर कॉलनी या परिसराजवळ ‘येथे कचरा टाकू नये’ या फलकाखालीच टाकलेला कचरा.

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00702 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top