कोथिंबिर, मेथीने खाल्ला भाव, जुडीला २५ रुपये भाव मोशीतील उपबाजारात पालेभाज्यांची १० टक्क्यांनी आवक कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथिंबिर, मेथीने खाल्ला भाव, जुडीला २५ रुपये भाव
 
मोशीतील उपबाजारात पालेभाज्यांची १० टक्क्यांनी आवक कमी
कोथिंबिर, मेथीने खाल्ला भाव, जुडीला २५ रुपये भाव मोशीतील उपबाजारात पालेभाज्यांची १० टक्क्यांनी आवक कमी

कोथिंबिर, मेथीने खाल्ला भाव, जुडीला २५ रुपये भाव मोशीतील उपबाजारात पालेभाज्यांची १० टक्क्यांनी आवक कमी

sakal_logo
By

मोशी, ता. २८ : मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार रविवारी (ता. २८) कोथिंबीर १३ हजार ९००, मेथी ६ हजार ४४, शेपू ९००, कांदापात १ हजार २५०, पालक ४ हजार ८०० अशी एकूण ३१ हजार ४०० जुड्या पालेभाज्यांची समितीमध्ये आवक झाली. फळे आणि फळेभाज्यांची आवक स्थिर असल्याने भावही स्थिर आहेत.

शेती माल आवक :
* फळभाज्या एकूण आवक : २ हजार ३२५ क्विंटल

* बाजारभाव एक किलोचे (रुपयांमध्ये)

कांदा :
गोल्टा : १६ ते १८, चांगला : १८ ते १९, बटाटा : २५ ते २८, आले : ७० ते ८०, भेंडी : ६५ ते ७०, गवार : ८५ ते ९०, टोमॅटो : २५ ते ३०, मटार : ७० ते ८०, घेवडा : ७० ते ८० , दोडका : ७० ते ८०, घोसाळे : ५० ते ६०,
मिरची काळी लवंगी : ७० ते ८०, ज्वाला : ६० ते ७०, मोठी लांब मिरची : ५० ते ६०, ढोबळी : ७० ते ८०,
भोपळा : दुधी : ३० ते ४०.
लाल : २५ ते ३०, भुईमूग : ७० ते ७५, काकडी : ३० ते ४०, कारली : ६० ते ७०, गाजर : ४५ ते ५०, पापडी : ५५ ते ६०, पडवळ : ५५ ते ६०, फ्लाॅवर : ५० ते ५५, कोबी : ५० ते ५५, वांगी : ५० ते ५५, सुरण : ५० ते ६०, तोंडली जाड : ५० ते ६०, तोंडली लहान : ४० ते ४५, बीट : ४० ते ४५, कोहळा : ४० ते ४५, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ४५ ते ५०, शेवगा : १०० ते ११०, चवळी : ४० ते ४५, मका कणीस : १० ते १२, लिंबू : ६० ते ७०,

पालेभाज्यांची एकूण आवक ३१ हजार ४०० जुड्या झाली.

बाजार भाव एका जुडीचा
(रुपयांमध्ये)

कोथिंबीर : २२ ते २५, मेथी : २२ ते २५, शेपू : १५ ते १८, कांदा पात : १५ ते १८, पालक : १५ ते १८, मुळा : १० ते १२, चवळी : १० ते १२, करडई : १० ते १२, राजगिरा : १० ते १२, चाकवत : ८ ते १०, अंबाडी : १० ते १५,

फळे एकूण आवक : २६२ क्विंटल
बाजार भाव एका किलोचे
(रुपयांमध्ये)
सफरचंद : परदेशी : २१० ते २२०, राॅयल : १८० ते १९०, काश्मीर : १६० ते १७०, पिअर : ६० ते ७०, किवी : १०० बाॅक्स, मोसंबी : १८० ते १९०, संत्री परदेशी : १९० ते २०० महाराष्ट्र : १५० ते १६०, डाळींब : १८० ते २००, पेरू : ९० ते १००, अंजीर : १०० ते १२०, पपई : ३० ते ४०, कलिंगड : २०, चिकू : ५० ते ५५, सीताफळ : ७० ते ८०, केळी : ३० ते ३५, सोनकेळी : ९० ते १००, आलुबुकार : १८० ते १९०, शहाळे : २५ ते ३५,, अननस : ४० ते ५०, आवळा : ५० ते ६०, ड्रॅगन फ्रुट : १४० ते १५० रु.

फोटो ओळी : मोशी, श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये झालेली शेतीमालाची आवक.
01653, 01654, 01655

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00766 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..