गोविंद विष्णू गायकवाड यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोविंद विष्णू गायकवाड यांचे निधन
गोविंद विष्णू गायकवाड यांचे निधन

गोविंद विष्णू गायकवाड यांचे निधन

sakal_logo
By

निरोप बातमी
निधन

गोविंद गायकवाड

तळेगाव दाभाडे : मंगरूळ येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेते, मावळ तालुका खादी ग्रामोद्योगाचे माजी अध्यक्ष गोविंद विष्णू गायकवाड (वय ७८)यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जवाई, नातवंडे, असा परिवार आहे. माजी उपसरपंच संदीप गायकवाड व प्रदीप गायकवाड त्यांचे ते वडील होत.

छायाचित्र- गोविंद गायकवाड

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09962 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top