तळेगावात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात महिलेचे
मंगळसूत्र हिसकावले
तळेगावात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

तळेगावात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे, ता. ९ : मिठाईच्या दुकानातून मिठाई घेऊन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. तळेगाव स्टेशन येथे रविवारी ही घटना घडली. वराळे येथील सुजाता दिलीप निळे मिठाई खरेदीसाठी तळेगाव स्टेशनला आल्या होत्या. अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचे हे मंगळसूत्र होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने महिलांमध्ये नाराजी असून, आठवडे बाजारात मोबाईल चोऱ्या होत असल्याच्या तक्रारी येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10002 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top