पिंपरी शहर अभियंता नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी शहर अभियंता नियुक्ती
पिंपरी शहर अभियंता नियुक्ती

पिंपरी शहर अभियंता नियुक्ती

sakal_logo
By

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या
शहर अभियंतापदी निकम
पिंपरी, ता. २६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी मकरंद निकम यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी हा आदेश दिला. विद्यमान शहर अभियंता राजन पाटील ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन शहर अभियंता कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पदासाठी सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे आणि राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले स्मार्ट सिटीचे सहशहर अभियंता अशोक भालकर यांच्यात रस्सीखेच होती. मात्र, महापालिकेतील सेवा ज्येष्ठतेनुसार निकम यांचे पारडे जड होते. एक जून रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.


फोटो ः 13759

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10060 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top