दापोडीतील होली क्रॉस चर्चमध्ये वेलंकीनी मातेचा उत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोडीतील होली क्रॉस चर्चमध्ये 
वेलंकीनी मातेचा उत्सव साजरा
दापोडीतील होली क्रॉस चर्चमध्ये वेलंकीनी मातेचा उत्सव साजरा

दापोडीतील होली क्रॉस चर्चमध्ये वेलंकीनी मातेचा उत्सव साजरा

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १२ : दापोडी येथील होली क्रॉस चर्चमध्ये वेलंकीनी मातेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. फादर अल्बर्ट फर्नांडिस, राजेश बनसोडे, पाऊल राज, फादर अल्फेट मरिडा, फादर निशांत, एल.पी.राज, वेल्फर फर्नांडिस यांच्या वतीने सामूहिक प्रार्थना करण्यात आली. शेवटच्या दिवशी वेलंकीनी मातेची मिरवणूक काढण्यात आली. लहान मुलांच्या हस्ते माता वेलंकीनीचा जन्मदिवस केक कापून साजरा करण्यात आला. होली क्रॉस चर्चचे किशोर तुपे, नेकेड डिसोजा,थॉमस पारखे, पीटर शिंगारे, रिचर्ड राजन, नंदू काची आदी सदस्यांसह ख्रिस्ती बांधवांनी मेणबत्ती घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10322 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..