गरबा, दांडियाचे मोफत प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरबा, दांडियाचे
मोफत प्रशिक्षण
गरबा, दांडियाचे मोफत प्रशिक्षण

गरबा, दांडियाचे मोफत प्रशिक्षण

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १५ ः येथे नवरात्र उत्सवासाठी येथील डोनेट एड सोसायटीच्या वतीने परिसरातील महिला मुलींसाठी गरबा व दांडियाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेच्या स्व. तानाजीराव शितोळे (शिवसृष्टी) उद्यानात १९ सप्टेंबरपासून मोफत दांडीया व गरबा प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुली व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आयोजन केले असल्याचे डोनेट एड सोसायटीच्या सारिका भांडारकर व कृष्णा भंडलकर यांनी सांगितले. याचबरोबर या प्रशिक्षणात लहान मुलांसाठी स्वतंत्र बॅच घेण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10332 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..