गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौरी गणपती सजावट 
स्पर्धेचे बक्षिस वितरण
गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण

गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २१ ः जुनी सांगवी येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी स्पर्धक व उत्कृष्ट देखाव्यांना प्रतिष्ठानच्यावतीने प्रशस्तीपत्र व बक्षीसे देण्यात आली. चित्रकार ब्रम्हानंद लाहोटी यांनी परीक्षण केले. त्यांनी घरगुती सजावटीस प्राधान्य दिले. माजी नगरसेवक अशोक सोनवणे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, तृप्ती कांबळे, दिलीप तनपुरे, कृष्णा भंडलकर, हिरेन सोनवणे,  संगीता दीक्षित आदी उपस्थित होते.
यात किरण दैवाळ प्रथम, प्रीती नाईक द्वितीय, अर्चना राजगुरू तृतीय, तर मंगल चौगुले व मंगल हिरवे यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत पराग बोंबले प्रथम, गायत्री देशपांडे वैद्य द्वितीय, निर्मला कराळे तृतीय तर रचना बिन्नर यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला

जुनी सांगवी ः स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्यावतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
फोटो ः 14282

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10343 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..