इंदुबाई माने यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदुबाई माने यांचे निधन
इंदुबाई माने यांचे निधन

इंदुबाई माने यांचे निधन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : चिंचवड येथील इंदूबाई गणपत माने (वय ७२) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. सुनील माने व पत्रकार ॲड. संजय माने यांच्या त्या आई होत.