ग्राहकांची पसंत ः सुनिती ज्वेलर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहकांची पसंत ः सुनिती ज्वेलर्स
ग्राहकांची पसंत ः सुनिती ज्वेलर्स

ग्राहकांची पसंत ः सुनिती ज्वेलर्स

sakal_logo
By

सोन्याची शुद्धता व हॉलमार्क प्रमाणे दागिने मिळण्याचे विश्वसनीय दालन म्हणजे चिंचवडगावातील सुनिती ज्वेलर्स होय. २०१९ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये उदयास आलेले सुनिती ज्वेलर्स अल्पावधितच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. कमी वेळात ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, त्याला कारण म्हणजे विनंम्र सेवा, अप्रतिम सोने, हिऱ्यांचे दागिने मिळण्याचे खात्रिचे ठिकाण.
लखीचंद, शिरीष व गणेश कटारिया यांनी २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज येथे सुनिती ज्वेलर्सची स्थापना केली. सुवर्णपेठीतील आपला २३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव वापरून कटारिया बंधुं ग्राहकांच्या मनात भरणारे, आकर्षक दागिने स्वतः डिझाईन करत आहेत. त्यामुळे मार्केटपेक्षा वेगळेपणा असलेले येथील दागिने इतर ठिकाणी मिळत नाहीत.
अँटिक डिझाईन, राजवाडी पॅटर्न, रोझ गोल्ड, डामंड ज्वेलरी हे सुनिती ज्वेलर्सचे वैशिष्ट आहे. रेडी स्टॉकमध्ये विविध व्हरायटीचे दागिने नेहमीच उपलब्ध असतात. हॉलमार्क सोने घेताना कोणत्याही प्रकारची घट पकडली जात नाही. दिवाळीमिनित्त मजुरीवर सवलत दिली असून २७५, ३७५ व ४७५ अशी मजुरी आकारली जाते.
सुनिती ज्वेलर्सचे ग्राहक प्रशांत पाडाळे म्हणाले, ‘‘मी बांधकाम व्यावसायिक आहे. पुण्यातील ज्वेलर्समधून दागिने खरेदी करत असायचो. त्यापेक्षा चांगल्या व्हरायटीचे दागिने सुनिती ज्वेलर्समध्ये मिळतात व सेवाही अप्रतिम आहे. त्यामुळे साधारण ४-५ वर्षापासून विविध प्रकारच्या दागिने खरेदीसाठी मी येथे येत आहे.’’ पिंपरीतील दिलीप वाघ म्हणाले, ‘‘तीस वर्षापासून कटारिया बंधूशी जोडलो गेलो आहे. त्यामुळे पुर्ण विश्वासाने दागिने खरेदी करतो, आपणही एकवेळ अवश्य भेट द्या!’’
---