Fri, March 24, 2023

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विरोधकांनी सकारात्कता दाखवावी : अश्विनी जगताप
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विरोधकांनी सकारात्कता दाखवावी : अश्विनी जगताप
Published on : 6 February 2023, 2:22 am
‘‘माझे पती दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात केलेले उल्लेखनीय कार्य व पिंपरी चिंचवडचा केलेला सर्वांगीण विकास पाहता माझी निवड बिनविरोध व्हावी. या करीता विरोधी पक्षांनी सकारात्कता दाखवावी. मी सहानुभूतीची लाट शोधत नाही. मात्र, माझी उमेदवारी भरण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी पाहा. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत.
अश्विनी जगताप, उमेदवार, भाजप
क्षणचित्रे -
- पदयात्रेत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
- महिलांचा सहभाग उल्लेखनीय
- बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आदी मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग
- पदयात्रेत भाजपचे व आरपीआयचे झेंडे लक्ष वेधत होते
- पदयात्रेत दुचाकी व चारचाकी वाहनांचीही रॅली
- पदयात्रेत तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग
फोटोः 15039