पिंपळे गुरवच्या चौकातील चिखल तातडीने हटवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे गुरवच्या चौकातील
 चिखल तातडीने हटवला
पिंपळे गुरवच्या चौकातील चिखल तातडीने हटवला

पिंपळे गुरवच्या चौकातील चिखल तातडीने हटवला

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. ३० ः ‘पिंपळे गुरवच्या चौकात लाल मातीचा चिखल’ या शीर्षकाखाली बातमी शनिवारी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत चौकातील चिखल हटवण्यात आला आहे.
पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडाऊनच्या चौकात गेल्या पंधरा दिवसांपासून चिखलयुक्त लाल मातीने चौक निसरडा झाला होता. त्यामुळे गाड्या घसरून अनेक वाहनांना अपघातही झाला होता. ''ह'' प्रभाग अभियंता मनोज शेठीया यांनी बातमीची तत्पर दखल घेऊन लगेचच चौकातील चिखलयुक्त लाल माती काढली. त्यामुळे चौकाने मोकळा श्वास घेतला असून, नागरिकांना दिलासा मिळाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pmg22b00186 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top