कचऱ्यामुळे आगीचा धोका वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचऱ्यामुळे आगीचा धोका वाढला
कचऱ्यामुळे आगीचा धोका वाढला

कचऱ्यामुळे आगीचा धोका वाढला

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ३ ः जंगलालगत कचरा जाळण्याच्या प्रकाराने डोंगरांना आग लागण्याचा धोका वाढला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगच्या कंपन्या व काही गावातील टाकाऊ कचरा हा रस्त्यालगतच्या डोंगराजवळ टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
कचऱ्याचा ढीग वाढल्यानंतर तो नष्ट करण्यासाठी पेटवून देण्याचा प्रकार केला जातो. पेटलेल्या कचऱ्याची आग वाऱ्याने चौराईडोंगराच्या दिशेने भडकत जाऊन जंगलांना आग लागण्याचा धोका वाढला आहे. यापूर्वी अशा घटनांमुळे चौराई डोंगराला अनेक वेळा आगी लागण्याचा प्रकार घडलेला होता. याची पुनरावृत्ती होण्याचा धोका असल्याने डोंगराजवळ कचरा जाळू नये, असे आवाहन सोमाटणे ग्रामस्थांनी केले आहे.

PNE22S61592

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59557 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top