गुंठेवारी अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंठेवारी अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
गुंठेवारी अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत

गुंठेवारी अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती बांधकाम परवाना विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. महापालिका हद्दीतील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमामध्ये सुधारणा करून १२ मार्च २०२१ रोजी नविन अधिनियम लागू केला आहे. त्या अनुषंगाने महापालिका हद्दीतील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी १६ डिसेंबर २०२१ अन्वये आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे. त्यासाठी अर्ज करण्यासा आता मुदतवाढ दिली आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60139 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top