कोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोट
कोट

कोट

sakal_logo
By

‘‘सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून नव्या आणि जुन्या सोसायटीधारकांच्या समस्या सोडविण्यास मदत करते. जुन्या सदनिकाधारका थकबाकी वसुली करण्यासाठी एक टीम देते. याचा बराच फायदा फेडरेशनला होतो.’’
- आशिष सातकर, चिखली शाखाध्यक्ष

‘‘सहकार दरबार एक उपयुक्त व्यासपीठ आहे. सोसायटी चालविण्यासाठी बऱ्याचदा टेक्निकल माहिती नसते. अनेकांना अर्धवट माहिती असल्यामुळे अडचणी येतात. या माध्यमातून सोसायटीधारकांना जागृत करणे गरजेचे आहे. ’’
- लक्ष्मण इंदोरे, कमलराज दत्तविहार सोसायटी, मोशी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60146 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top