‘नोटरीच्या दस्ताऐवजांबाबत कारवाई करू नका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नोटरीच्या दस्ताऐवजांबाबत 
कारवाई करू नका’
‘नोटरीच्या दस्ताऐवजांबाबत कारवाई करू नका’

‘नोटरीच्या दस्ताऐवजांबाबत कारवाई करू नका’

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः शहरातील काही पोलिस ठाण्यांकडून नोटरी वकील यांनी केलेल्या दस्तऐवजाबाबत कारवाई केली जात आहे. नोटरी कायद्यानुसार १९५२ सेक्शन १३ नुसार नोटरी वकील यांनी केलेल्या कामाबद्दल कोणतीही कारवाई करू नये, अशा मागणीचे निवेदन पिंपरी-चिंचवड अॅड बार असोसिएशन नोटरी अध्यक्ष अॅड पी. डी. नांगरे यांनी पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांना दिले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधी अधिकारी प्रसाद सांगळे व पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. अॅड मकरंद गोखले, अॅड प्रसन्न लोखंडे, अॅड संजना माने, अॅड प्रताप साबळे, नोटरी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक ओव्हाळ, अॅड संभाजी बवले यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60175 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top